Colossians 3:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.