Colossians 4:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
धन्यांनो, तुमचाही स्वर्गात धनी आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व उचितपणे वागा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धन्यांनो, तुम्हांलाही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.