Colossians 4:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हांला सलाम सांगतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपले प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला शुभेच्छा देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला सलाम सांगतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवित आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात.