Colossians 4:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लावदिकीयातील बंधू तसेच नुंफा व तिच्या घरी जमणारी ख्रिस्तमंडळी ह्यांना शुभेच्छा सांगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लावदिकीयातील बंधू, आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम सांगा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लावदिकीया येथील विश्वासणार्या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या.