Colossians 4:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी, पौल, हा सलाम माझ्या स्वत:च्या हस्तक्षरात लिहितो. मी तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा. देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनांत आहे ह्याची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.