Daniel 1:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अश्पनजने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पहाकेऱ्याची नेमणूक केली होती. त्या पहारेकऱ्याबरोबर मग दानीएलचे बोलणे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा खोजांच्या सरदाराने दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजर्या ह्यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग प्रमुख अधिकाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हयावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानीएल बोलला.