Daniel 1:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दानीएल त्याला म्हणाला,”आम्हाला खाण्यास फक्त भाज्या व पिण्यास पाणी दे. असे तू दहा दिवस करून बघ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“दहा दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पाहा, आम्हांला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला, “आपल्या दासांची दहा दिवस कसोटी पहा, आम्हास फक्त् शाकभोजन व पिण्यास पाणी दे.