Daniel 1:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दहा दिवसानंतर पाहिले तर दानीएल व त्याच्या मित्रांची प्रकृती राजाचे पौष्टिक अन्न खाणाऱ्या इतर तरुणांपेक्षा निरोगी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणार्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले.