Daniel 1:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या असे ते चौघेजण होते. ते सर्व यहूदा वंशापैकी होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या हे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या लोकांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे यहूदा वंशाचे होते.