Daniel 1:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने अश्पनजला दानीएलशी चांगले व दयेने वागण्याची बुध्दी दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता देवाने दानीएलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले.