Daniel 10:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणसाप्रमाणे दिसणाऱ्याने मला पुन्हा स्पर्श केला त्या स्पर्शाने मला शक्ती आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मानवासारख्या दिसणार्या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.