Daniel 11:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दारयावेश हा मेदी ज्या वर्षी गादीवर बसला, त्या वर्षो मी पारसच्या राजपुत्राच्या (देवदूताच्या) विरुध्द मिखाएलच्या बाजूने लढण्यास उभा राहिलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दारयावेश मेदी ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबुती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे.