Daniel 11:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळी खूप लोक दक्षिणेच्या राजाच्याविरुध्दा असतील. युध्द आवडणारे तुमच्यातील काही तुमचेच लोक दक्षिणेच्या राजाविरुध्द बंड करतील.ते विजयी हणार नाहित. पण त्याच्यां अशा वर्तनाने दृष्टान्त ठराण्यास मदत
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या काळात दक्षिणेच्या राजाविरुद्ध पुष्कळ लोक उठतील; दृष्टान्त प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी आडदांड लोक उठतील, पण ते पडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राजाच्या विरोधास उठतील, तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.