Daniel 11:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या क्रूर व तिरस्करणीय राजाबरोबर खूप राष्ट्रे करार करतील पण तो खोटे बोलेल व त्यांना फसवील तो मोठी सत्ता मिळवील पण आगधी थोडे लोक त्याला पाठिंबा देतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याबरोबर करार केल्यावर तो कपटाने वागेल; तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल.