Daniel 11:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या क्रूर राजाचे सैन्या मोठे असेल तो त्या सैन्याचा उपयोग त्याचे बळ व शौर्य ह्यांच्या प्रदर्शनासाठी करील व दक्षिणेच्या राजावर हल्ला करील,दक्षणोचा राजा खुप मोठे व शक्तिशाली सैन्य जमवुन युध्दावर जाईल पण त्याच्या विरोधात असलेले लोक कट रचतील आणि दक्षिणेच्या राजाचा पराजय हल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिय्या व बल तो उत्तेजित करील; दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्याविरुद्ध मसलती करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रचंड सैन्य घेऊन तो दक्षिणेच्या राजाविरुद्ध आपले सामर्थ्य आणि धाडस उत्तेजित करेल. दक्षिणेचा राजाही प्रचंड आणि बलाढ्य सैन्यासह लढेल, परंतु त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटामुळे तो तोंड देऊ शकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल दक्षिणेचा राजा मोठा फौजफाटा घेऊन युध्द करेल पण कटकारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही.