Daniel 11:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योग्य वेळ येताच पुन्हा, उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर, स्वारी करील.पण या वेळि? ,पूर्वप्रमाणे,त्याला यश मिळ? णार नाह?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही.