Daniel 11:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग एक बलवान व शक्तिशाली राजा येईल मोठ्या अधिकाराने तो सत्ता गाजवेल त्याला पाहिजे ते तो करील
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल.