Daniel 11:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुष्कळ देशांना तो आपले बळ दाखवील. तो किती बलवान आहे, हे मिसरलासुध्दा कळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे त्या देशांवर तो आपला हात चालवील; मिसर देशही त्याच्या हातून सुटणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो अनेक देशावर आपले बळ वाढवील, मिसर त्यातून सुटणार नाही.