Daniel 11:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दक्षिणेचा राजा बलवान होईल पण मग त्याचाच एक सेनापती त्याचा पराभव करील. सेनापती राज्या करू लागेल व तो खूपच सामर्थ्यवान होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्याला राज्य प्राप्त होईल; त्याचे राज्य मोठे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील.