Daniel 12:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, ह्याचा परिणाम काय?”