Daniel 2:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाने दानीएलला (बेलशटस्सरला) प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सागू शक तोस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?”