Daniel 2:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेच तुझे स्वप्न होते. आता आम्ही राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेच आपले स्वप्न; आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे आपले स्वप्न आणि आता त्याचा अर्थ महाराजासाठी सांगतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे आपले स्वप्न आहे राजा, आता आम्ही त्याचा उलगडा सांगतो.