Daniel 3:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नबुखद्नेस्सर राजाने एक सोन्याची मुर्तो केली होती. ती 90 फूट उंचीची व 9 फूट रूंदीची होती. नंतर त्याने ती दुरा नावाच्या सपाट प्रदेशात स्थापिली. हा सपाट प्रदेश बाबेल परगण्यात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली, तिची उंची साठ हात व रुदी सहा हात होती; तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नबुखद्नेस्सर राजाने एक सुवर्ण पुतळा घडविला. त्याची उंची साठ हात आणि रुंदी सहा हात होती, आणि बाबेल प्रांतातील दूरा नावाच्या मैदानात हा पुतळा स्थापित केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबुखद्नेस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला त्याची उंची साठ हात आणि रुंदी सात हात होती, त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली.