Daniel 3:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि तू असेही म्हणाला होतास की जो कोणी असे करणार नाही त्याला तापलेल्या भट्टीत टाकून देण्यात येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल.