Daniel 3:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग राजाने त्या तिघांना बाबेल परगण्यात आणखी महत्वाची पदे दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांतात बढती दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर राजाने शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बाबेलच्या परगण्यात बढती दिली.