Daniel 4:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो खूप वाढला व मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशाला भिडला. पृथ्वीच्या पाठीवरून तो कोठूनही दिसू शकत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला.