Daniel 4:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नबुखद्नेस्सरच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी घडल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सगळे नबुखद्नेस्सर राजा ह्याच्यावर गुजरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता.