Daniel 5:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणूनच भिंतीवर ज्याने लिहिले तो हा हात देवाने पाठविला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले.