Daniel 5:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भिंतीवरचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत: मेने, मेने, तेकेल, उफारसीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा लिहिलेला लेख असा: मने, मने, तकेल, ऊफारसीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’