Daniel 5:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेकेल: तुला तोलले गेले, तेव्हा तू उणा पडलास
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ तकेल: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस.