Daniel 5:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उफारसीन: तुझे राज्य तुझ्याकडून काढून घेण्यात येत आहे. त्याचे विभाजन होईल व ते मेदी व पारसी यांच्यात विभागले जाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ फारसीन: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.”