Daniel 6:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व राज्याचा कारभार करण्यासाठी 120 प्रांताधिकारी (सत्रप) नेमल्यास चांगले होईल असा विचार दारयावेशाने केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले.