Daniel 6:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग दारयावेश राजाने असा लेखी कायदा करून त्यावर सही केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दारयावेश राजाने फर्मानावर व द्वाहीवर सही केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा दारयावेश राजाने त्या आदेशावर सही केली यासाठी नाही की त्याचा कायदा व्हावा.