Daniel 7:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उभे राहिलेल्यापैकी एकाजवळ मी गेलो. मी त्याला ह्या सर्वांचा अर्थ विचारला. मग त्याने मला तो सांगितला. त्याने मला ह्या सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट करून सांगितला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो व ह्या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले व ह्या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले. “मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिंहासनाच्या जवळ उभे असणाऱ्यांपैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टींचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला.