Daniel 7:17 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ती मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘हे चार महाकाय पशू म्हणजे पृथ्वीवर उदय पावणारे चार राजे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती मोठी चार श्वापदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे आहेत.