Daniel 7:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
समुद्रात चार प्राणी बाहेर येताना मला दिसले. ते आकाराने मोठे होते व एकमेकांपेक्षा वेगळे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली.