Daniel 8:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेलशस्सर राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षी . मला हा दृष्टान्त झाला. हा दृष्टान्त मलाच झाला. दुसऱ्या दृष्टान्तानंतर तो मला झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.