Daniel 8:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तू दोन शिंगे असलेला मेंढा पाहिलास. ती शिंगे म्हणजेच मेदय व पारस ही राज्ये होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोन शिंगे असलेला एडका तू पाहिलास; ते मेदय व पारस ह्यांचे राजे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत.