Daniel 8:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो बोकडे, मी उलई नदीच्या काठी पाहिलेल्या, दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला. बोकड खूपच रागावलेला होता. तो मेंढ्याच्या अंगावर धावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता त्याच्याकडे तो बकरा गेला; त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.