Deuteronomy 1:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मलाही ते पटले. म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही गोष्ट मला पसंत पडली म्हणून प्रत्येक वंशामागे एक अशी तुमच्यातली बारा माणसे मी निवडून काढली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही गोष्ट मला चांगली वाटली; म्हणून मी प्रत्येक गोत्रातून एक असे बारा हेर निवडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.