Deuteronomy 1:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोचले. त्यांनी तो देश हेरला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती निघाली व पहाडी प्रदेशात गेली आणि अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन त्यांनी देश हेरला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला.