Deuteronomy 1:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एवढे करूनही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तरीही तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.