Deuteronomy 1:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मोशे म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात (सिनाई) आपल्याशी बोलला. त्याने सांगितले, ‘या डोंगरातील तुमचे वास्तव्य आता पुरे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वर आपला देव ह्याने होरेबात आपणांला सांगितले की, ‘तुम्ही ह्या डोंगरवटीत राहिलात त्याला बरेच दिवस झाले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात.