Deuteronomy 10:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो पुढे म्हणाला, ‘तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या पेटीत ठेव.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन; त्या तू कोशात ठेव.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती, ती मी त्यावर लिहेन. मग त्या पाट्या तू कोशात ठेव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.”