Deuteronomy 11:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.