Deuteronomy 11:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवत आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा, मी आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप ठेवीत आहे—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.