Deuteronomy 11:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश यांच्या विरुध्द त्याने कोणती कृत्ये केली हे तुम्ही पाहिलेच आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसर देशामध्ये त्याने मिसर देशाचा राजा फारो ह्याला व त्याच्या सर्व देशाला काय काय चिन्हे व कृत्ये दाखवली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व देशाच्या समक्षतेत याहवेहने केलेली चिन्हे आणि केलेल्या गोष्टी;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश ह्याला त्याने कोणती चिन्हे व चमत्कार दाखवली हे तुम्ही पाहिलेच आहे.