Deuteronomy 12:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आता तुम्ही यार्देन नदी पलीकडे परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हाला सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हाला स्वस्थता लाभेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जेव्हा तुम्ही यार्देन उतरून तुमचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश वतन करून देत आहे त्या देशात वस्ती कराल, आणि जेव्हा तुमच्या चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून त्याने तुम्हांला विसावा दिल्यामुळे तुम्ही निर्भय राहाल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात राहू लागाल तेव्हा ते तुमच्या सभोवती असलेल्या सर्व शत्रूपासून सुरक्षित ठेवून तुम्हाला विश्रांती देतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आता तुम्ही यार्देन नदीपलीकडे तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हास सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हास स्वस्थता लाभेल.