Deuteronomy 12:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपले होमबली निष्काळजीपणाने वाटेल त्या ठिकाणी अर्पण करु नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिसेल त्या भलत्याच ठिकाणी आपले होमबली अर्पण न करण्याची सावधगिरी ठेव;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची होमार्पणे तुम्ही इतर कुठेही अर्पण करणार नाही याची खबरदारी घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.