Deuteronomy 12:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या देशात राहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करुन घ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लेव्याला सोडता कामा नये, हे लक्षात ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हापर्यंत तुमचे या भूमीवर वास्तव्य असेल तेव्हापर्यंत लेवी वंशजांकडे दुर्लक्ष न करण्याची काळजी घ्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.